{
  "village_code": "273500180433160000",
  "village_name": "रामापूर",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 8371,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:54:33Z",
  "surveys": [
    "11",
    "13",
    "4/12",
    "8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : संजीवनी नागरी सह.पत संस्था लि.भाळवणी शाखा रामापूर\nगहाणखत लिहुन देणार : अर्जुन शामराव यादव रा. रामापूर यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2275-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11, 13, 4/12, 8 क्षेत्र 0.3169 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन शामराव यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Nayansing Nakulsing Gangurde"
}
