{
  "village_code": "273500180433160000",
  "village_name": "रामापूर",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 8378,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:54:33Z",
  "surveys": [
    "146/2",
    "147/2/इ",
    "147/2/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : तहसीलदारसो कडेगाव\nआदेश क्रमांक : क्र.रस्ता/कमल143/एसआर/18/2025\nआदेश दिनांक : 28/07/2026\nमा. तहसीलदारसो कडेगाव यांच्याकडील आदेश क्रमांक :क्र.रस्ता/कमल143/एसआर/18/2025 व आदेश दिनांक 28/07/2026 नुसार मौजे रामापुर तालुका कडेगाव येथील अर्जदार 1) पांडुरंग राजाराम गायकवाड व जबाबदार 1) संतोष धोंडीराम गायकवाड 2) वनिता नामदेव शिंदे 3) मोनिका युवराज महाडिक 4) अतीश नामदेव शिंदे 5) दीपक रामचंद्र गायकवाड 6) रामचंद्र राजाराम गायकवाड 7) तुकाराम बाबू गायकवाड 8) शिवाजी बाबु गायकवाड 9) शंकर बाबू गायकवाड 10) कासाबाई यशवंत जाधव 11) यशोदा सिताराम जगताप 12) मंगल दिनकर गायकवाड 13) सचिन दिनकर गायकवाड 14) अनिता जालिंदर येसूगडे 15) सुनंदा लक्ष्मण जगदाळे 16) माधुरी महेश शिरसाट यांचे मौजे रामापूर तालुका कडेगाव येथील रामापुर देवराष्ट्रे हद्दीवरील असणाऱ्या मुख्य रस्त्याचे पुर्वेस सर्वे नंबर 147/2/इ चे दक्षिण बाजूचे व सर्वे नंबर 146/2 चे उत्तर बाजूचे पूर्व पश्चिम चालीच्या सर बांधावरून अर्जदार पांडुरंग राजाराम गायकवाड यांचे सर्वे नंबर 147/2/क या जमिनीचे हद्दीपर्यंत रस्ता मंजूर करण्यात येत आहे.आदेश्याप्रमाणे नोंद केली.आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "Nayansing Nakulsing Gangurde"
}
