{
  "village_code": "273500180433160000",
  "village_name": "रामापूर",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 8380,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:54:33Z",
  "surveys": [
    "187/1",
    "264/2/1",
    "264/2/2/3",
    "266/3/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहुन देणार : रामापूर सर्व सेवा सह सोसा लि.रामापूर\nलिहुन घेणार : रघुनाथ शंकर माळी यांनी गट क्रमांक 187/1, 264/2/1, 264/2/2/3, 266/3/4 वर रामापूर सर्व सेवा सह सोसा लि.रामापूर चा रघुनाथ शंकर माळी यांचे नावे घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रामापूर सर्व सेवा सह सोसा लि.रामापूर यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Nayansing Nakulsing Gangurde"
}
