{
  "village_code": "273500180433170000",
  "village_name": "वांगी",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 20612,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:56:58Z",
  "surveys": [
    "1616",
    "2270"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.वांगी शाखा वांगी,ता.कडेगाव,जि.सांगली\nगहाणखत लिहुन देणार : अशोक भगवान शिंदे रा. वांगी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कडेगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2099-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1616, 2270 क्षेत्र 0.0490 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक भगवान शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "GAUSMAHAMAD BABASAHEB LANDGE"
}
