{
  "village_code": "273500180433170000",
  "village_name": "वांगी",
  "taluka_name": "कडेगाव",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 20637,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:56:58Z",
  "surveys": [
    "553/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आदेश क्रमांक क्र.हनो/वाटप/एसआर-२६/२०२६\nआदेश दिनांक : 19/08/2026\n.तहसीलदारसो कडेगांव यांचेकडील आदेश क्रमांक क्र.हनो/वाटप/एसआर-२६/२०२६ तहसीलदार कार्यालय कडेगांव दिनांक १९/०८/२०२६ प्रमाणे मौजे वांगी येथील गट नंबर ५५३/अ लागवडीयोग्य क्षेत्र १.०१ हे.आर. हे संपूर्ण क्षेत्र आपापसात सरस निरास मानाने वाटप करून घेतली असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे\nवाटणीपत्राने लिहुन देणार :- १.काशिनाथ लाला कांबळे, २. बाळासो लाला कांबळे, ३. सुमन चंद्रकांत ठोंबरे, ४. संजय बजरंग कांबळे, ५. संगीता बजरंग कांबळे, ६. मायाक्का सुनील वाघमारे गट नंबर ५५३/अ लागवडीयोग्य क्षेत्र १.०१ हे.आर. पैकी संपूर्ण क्षेत्र वाटणीपत्र करण्यात आलेले असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे\nवाटणीपत्र लिहून घेणार :- १. काशिनाथ लाला कांबळे (खाता क्रमांक 40942) यांचे हिस्स्याला आलेली मिळकत गट नंबर ५५३/अ लागवडीयोग्य क्षेत्र ०.४१०० हे.आर.चौ.मी\nवाटणीपत्र पत्र लिहून घेणार :- २. बाळासो लाला कांबळे (खाता क्रमांक 40943) यांचे हिस्स्याला आलेली मिळकत गट नंबर ५५३/ अ लागवडीयोग्य क्षेत्र ०.२००० हे.आर.चौ.मी\nवाटणीपत्र लिहून घेणार :- ३. सुमन चंद्रकांत ठोंबरे (खाता क्रमांक 40944) यांचे हिस्स्याला आलेली मिळकत गट नंबर ५५३/ अ लागवडीयोग्य क्षेत्र ०.२००० हे.आर.चौ.मी\nवाटणीपत्र लिहून घेणार :- ४. संजय बजरंग कांबळे, संगिता बजरंग कांबळे, मायाक्का सुनिल वाघमारे (खाता क्रमांक 36683) यांचे हिस्स्याला आलेली मिळकत गट नंबर ५५३/ अ लागवडीयोग्य क्षेत्र ०.२००० हे.आर.चौ.मी\nमा.तहसीलदारसो कडेगांव यांचे आदेशाप्रमाणे वाटणीपत्र नोंद केली आदेश फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "GAUSMAHAMAD BABASAHEB LANDGE"
}
