{
  "village_code": "27350080002",
  "village_name": "मौजे डिग्रज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 13704,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:21:50Z",
  "surveys": [
    "471"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हनो/155/EQJ NO.47/2026\nआदेश दिनांक : 31/07/2026\nअपर तहसिलदार सांगली यांचे न्यायालयाता महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये मौजे डिग्रज येथील गट नं 471 चे 7/12 वरती फे.नं 2466 दि.12/12/1990 नुसार इतर हक्कामध्ये बिन कब्जा वारस म्हणून नोंद केलेप्रमाणे सुनिता प्रकाश बिरनाळे या नावाऐवजी त्यांचे आडनावात बदल करुन सुनिता प्रकाश निरवाणे अशी दुरुस्ती करणेत आली. आदेश फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "अभिजीत सर्जेराव पाटील"
}
