{
  "village_code": "27350080002",
  "village_name": "मौजे डिग्रज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 13716,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:21:50Z",
  "surveys": [
    "635/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : विशेष वसुलि अधिकारी\nआदेश क्रमांक : 60/109\nआदेश दिनांक : 28/09/2026\nमौजे डिग्रज हद्दीतील गट क्र. 635/अ थकबाकीदार तुकाराम मारुती कदम येथील जमीनीवर विशेष वसुली अधिकारी, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सांगली अन्वये जप्ती नोंद फेरफार नं 13096 अन्वये करण्यात आली होती.\nाआता सदर कर्जाची रक्कम दिनांक 05/08/2026 रोजी पुर्णपणे अदा केल्यामुळे विशेष वसुली अधिकारी यांचे आदेश जा.नं.एस.आर.ओ./जप्ती/सन-2025 दिनांक 28/09/2026 नुसार जप्ती आदेश रद्द करण्यात आला आहे.",
  "talathi": "अभिजीत सर्जेराव पाटील"
}
