{
  "village_code": "27350080002",
  "village_name": "मौजे डिग्रज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 13722,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:57:11Z",
  "surveys": [
    "655"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली शाखा विश्रामबाग सांगली\nगहाणखत लिहुन देणार : प्रकाश तातोबा माळी रा. मौजे डिग्रज यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9782-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 655 क्षेत्र 3.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश तातोबा माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अभिजीत सर्जेराव पाटील"
}
