{
  "village_code": "27350080003",
  "village_name": "कसबे डिग्रज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 26471,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:37:09Z",
  "surveys": [
    "48/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा शाखा कसबे डिग्रज तर्फे क्लार्क विनायक सुभाष गायकवाड\nगहाणखत लिहुन देणार : नामदेव रामचंद्र हुबळे रा. कसबे डिग्रज यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5831-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/2 क्षेत्र 0.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव रामचंद्र हुबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवाजी शंकर चव्हाण"
}
