{
  "village_code": "27350080003",
  "village_name": "कसबे डिग्रज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 26482,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:37:09Z",
  "surveys": [
    "1529"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअधिकारी : अप्पर तहसीलदारसो सांगली\nआदेश क्रमांक : क्र.एस आर /१८ /२०२6\nआदेश दिनांक : 19/08/2026\nमा. अप्पर तहसीलदारसो सांगली यांचेकडील आदेश कमांक क्र.एस आर /१८ /२०२6 दिनांक १९/८/2026 नुसार कसबे डिग्रज तालुका मिरज जिल्हा सांगली येथील अर्जदार श्री. सुभाष आमाण्णा सायमोते यांचे जमीन गट नंबर १५२९ वरील इतर हक्कातील वारस - बि.क.वारस अलका जयपाल बंडगर, बाळाबाई बबन सायमोते व सुमन रघुनाथ वसगडे ( 6208) हा शेरा कमी करणेचा आदेश आलेने सदरचा शेरा कमी केला. आदेशानुसार नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "शिवाजी शंकर चव्हाण"
}
