{
  "village_code": "27350080003",
  "village_name": "कसबे डिग्रज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 26492,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:37:09Z",
  "surveys": [
    "846"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र. पुनर्वसन /मं.अ.२/एस आर-३५२/२०२६\nआदेश दिनांक : 21/09/2026\nमा. अप्पर जिल्हाधिकारीसो सांगली यांचेकडील दिनांक २१/९/२०२६ रोजीचा आदेश क्र. पुनर्वसन /मं.अ.२/एस आर-३५२/२०२६ नुसार बाजूस दाखल सर्व्हे क्रमांक ८४६ मधील क्षेत्र ०.१६ हे.आर हे जिल्हा पुनर्वसन अधिकारी सांगली यांचे नावावर असेलेली जमीन पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीस अनुसरून प्रकल्पग्रस्त खातेदार श्री. कोंडीबा बाळू- सावंत पाटील यांना खालील अटी व शर्ती वर जमीन वाटप करण्यात आली असून सदर जमिनीच्या भूधारणा पद्धतीमध्ये भोगवटदार वर्ग १ अशी नोंद करणेचा आदेश आलेने व खालील अटी व शर्ती वर जमीन वाटप करण्यात आली.\n१) सदर गटाचे संपादनाकरिता ठरविलेले जमिनीचे मूल्य प्रकल्पग्रस्तानी पर्यायी देन जमिनीपोटी भरलेली ६५% रक्कम यामधील होणारी फरकाची रक्कम प्रकल्पग्रस्त यांनी १४/१०/२०२१ चे शासन निर्णयातील तरतुदी नुसार चलनाने भरलेली असेलेने वाटप करणेत येणारी जमीन भोगवटदार वर्ग १ म्हणून वाटप करणेत येत आहे जमिनीचा वापर शेतीसाठी करणेचा आहे.\n२) सदरची जमिनीचा वापर शेतीसाठी करणेचा आहे व जमिनीचा वापर शेती व्यतिरिक्त अन्य कारणासाठी करावयाचा झालेस जिल्हाधिकारी सांगली यांची पूर्वपरवनगी घ्यावी लागेल.\n३) प्रकल्पग्रस्त खातेदारांनी सदर आदेशाच्या दिनांकापासून जमिनीचा ताबा भुकरमापक यांचेकडून मुदतीत घ्यावयाचा आहे.\n४) महसूल व वन विभागातील शासन निर्णय क्र. आरपीए-२०२९/प्र.क्र५२/र-१ दिनांक ४/६/२०१९ च्या तरतुदी लागू राहतील.\n५) वरीलपैकी कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास पुनर्वसन कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करणेत येईल.\nआदेशानुसार नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "शिवाजी शंकर चव्हाण"
}
