{
  "village_code": "27350080005",
  "village_name": "दुधगाव",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 24653,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-05-26",
  "objection_until": "2026-06-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:52:39Z",
  "surveys": [
    "1461",
    "1476",
    "89"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/05/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/दुसरे अपिल/467/2023\nआदेश दिनांक : 24/02/2026\nमा.अपर जिल्हाधिकारीसो यांचे कडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/दुसरे अपिल/467/2023\nदिनांक 24/02/2026 मा.उपविभागीय अधिकारी मिरज यांनी त्यांच्याकडे क्र.आरटीएस/अपील/55/2022 मध्ये दिनांक 17/08/2023 रोजी चा दिलेला आदेश रद्द करण्यात येत आहे असा आदेश आले वरून नोंद केली. आदेश दप्तरी दाखल असे",
  "talathi": "व्ही. ए. कांबळे"
}
