{
  "village_code": "27350080005",
  "village_name": "दुधगाव",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 24795,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:52:39Z",
  "surveys": [
    "2038"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : माजी सैनिक महिला ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या दुधगांव\nगहाणखत लिहुन देणार : प्रमोद जनगोंडा पाटील रा. दुधगाव यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8867-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2038 क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद जनगोंडा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nधिरज प्रमोद पाटील - सहकर्जदार व लिहून देणार (खाता क्रमांक :- 2741) ,",
  "talathi": "व्ही. ए. कांबळे"
}
