{
  "village_code": "27350080005",
  "village_name": "दुधगाव",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 24815,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:52:39Z",
  "surveys": [
    "535"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हा व्यवस्थापक जिल्हा कार्यालय सांगली यांचेकडील जा.क्र.एस.एल.ए.एस.व्ही.एम/जि.व्य/सांगली/५४५/२०२६ दिनांक 09/09/2026 श्री. खेमाजी भरमा कांबळे यांच्या 7/12 वर गट नं 535 वर बोजा नोंद करणेबाबत पत्र आलेवरून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांचा कर्जदार सौ. अनिता राजाराम आवळे यांचे जामीनदार श्री. खेमाजी भरमा कांबळे यांचे हिस्सेवर र.रु 45000/- चा बोजा नोंद केला.\nकागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "व्ही. ए. कांबळे"
}
