{
  "village_code": "27350080005",
  "village_name": "दुधगाव",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 24828,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:52:39Z",
  "surveys": [
    "1835/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन)\nआदेश क्रमांक : क्र.पुनर्व/मं.अ.2/सं.दु./एस आर/14/2026\nआदेश दिनांक : 11/09/2026\nमा.उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सांगली यांचेकडील आदेश क्र.पुनर्व/मं.अ.2/सं.दु./एस आर/14/2026 दिनांक 11/09/2026, वारणा धरण प्रकल्पबाधित खातेदार राजाराम कृष्णा गवळी म.वा. भागुबाई राजाराम गवळी यांचे वारणा धरण प्रकल्प बुडीत गाव - टाकळे चे संकलन रजिस्टर अ.नंबर.4 संकलन रजिस्टर नंबर 4 येथे अर्जदार यांचे वडील राजाराम कृष्णा गवळी म.वा. भागुबाई राजाराम गवळी यांचे दुधगाव येथील गट नं 1835/1/1 मधील 0.02 आर जादा वाटप झालेले 0.02 आर क्षेत्र कमी करून जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचे नावे समाविष्ट करणेत यावे असा आदेश आले वरून नोंद केली.\nआदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "व्ही. ए. कांबळे"
}
