{
  "village_code": "27350080006",
  "village_name": "सावळवाडी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11389,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:52:00Z",
  "surveys": [
    "172",
    "268"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि आष्टा पिपल्स को-ऑप बँक लि आष्टा\nगहाणखत लिहुन देणार : दादासो आण्णा माणगांवे रा. सावळवाडी यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9337-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 172, 268 क्षेत्र 0.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादासो आण्णा माणगांवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nबेले ब्रदर्स प्रोप्रा विशाल सुभाष बेले - कर्जदार व लिहून देणार (खाता क्रमांक :- 154) ,",
  "talathi": "आशा नेमगोंडा सबन्नावर"
}
