{
  "village_code": "27350080010",
  "village_name": "समडोळी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 17104,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:42:41Z",
  "surveys": [
    "996"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शांतीसागर को - ऑप क्रेडीट सोसा लि समडोळी शाखा समडोळी\nगहाणखत लिहुन देणार : तात्यासो भुजगोंडा पाटील रा. समडोळी यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8774-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 996 क्षेत्र 1.1750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तात्यासो भुजगोंडा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वप्निल उत्तमराव शिंदे"
}
