{
  "village_code": "27350080010",
  "village_name": "समडोळी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 17124,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:42:41Z",
  "surveys": [
    "416"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nसागर शामराव गवंडी रा. समडोळी यांचे गट नंबर 416 वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी वारणा ग्रा.बि.शेती सह.पत.म.समडोळी यांनी अर्ज,आदेश प्रत व त्यांचे कडील पत्र क्रमांक 26 एस आर ओ/जप्ती स 2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वप्निल उत्तमराव शिंदे"
}
