{
  "village_code": "27350080010",
  "village_name": "समडोळी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 17125,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:42:41Z",
  "surveys": [
    "207/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nअधिकारी : मा. अपर जिल्हाधिकारीसो,जिल्हाधीकारी कार्यालय सांगली\nआदेश क्रमांक : क्र पुनर्व /मं.अ. २ /एस आर -३५२/२०२६\nआदेश दिनांक : २१/९/२०२६\nमा. अपर जिल्हाधिकारीसो,जिल्हाधीकारी कार्यालय सांगली यांचेकडील आदेश क्र पुनर्व /मं.अ. २ /एस आर -३५२/२०२६\nआदेश दिनांक : २१/९/२०२६ अन्वये वारणा धरण प्रकल्पग्रस्त कोंडीबा बाळू सावंत - पाटील यांना मौजे समडोळी येथील गट नं २०७/क पैकी क्षेत्र ०.०६ हे आर हे आदेशातील १ ते ९ अटीस अधीन राहून भोगावटदार वर्ग १ म्हणून वाटप करणेत आले. आदेशावरून नोंद केली .आदेश फायलीस दाखल .",
  "talathi": "स्वप्निल उत्तमराव शिंदे"
}
