{
  "village_code": "27350080010",
  "village_name": "समडोळी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 17128,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:42:41Z",
  "surveys": [
    "232"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. हनो/85वाटप /एस आर/12/2026\nआदेश दिनांक : 23/10/2026\nमा.अप्पर तहसिलदार सांगली यांचे कडील आदेश क्र.हनो/85 वाटप/एसआर/12/2026 अन्वये गट न.232 मधील आनंदा शंकर जाधव,छाया धनचंद्र पाटील, क्षेत्र 0.5667 हे.आर ,आकार 5.21 रु. पै.चे आदेशातील 1 ते 4 अटीस अधीन राहून वाटप खालील प्रमाणे करणेत आले.\n1)आनंदा शंकर जाधव,छाया धनचंद्र पाटील,क्षेत्र 0.4267 हे.आर,आकार 3.92 रु.पै.\n2)शामराव शंकर जाधव,क्षेत्र 0.14 हे.आर,आकार 1.29 रु.पै.\nआदेशावरून नोंद केली.आदेश फायलीस दाखल.",
  "talathi": "स्वप्निल उत्तमराव शिंदे"
}
