{
  "village_code": "27350080011",
  "village_name": "हरीपूर",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 9645,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-01",
  "objection_until": "2026-09-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:55:12Z",
  "surveys": [
    "21/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/09/2026\nलिहून घेणार : दि मिरज अर्बन को-ऑप बँक लि मिरज\nलिहून देणार : वसंत गोपाळ पाच्छापूरकर रा. हरीपूर यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 4776 दिनांक 18/11/2000 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि मिरज अर्बन को-ऑप बँक लि मिरज यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 18/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैशाली तातोबा खवळे"
}
