{
  "village_code": "27350080011",
  "village_name": "हरीपूर",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 9686,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:55:12Z",
  "surveys": [
    "28/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजारामबापू पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा ता वाळवा जि सांगली चे अधिकारी सुहास बाबासो जाधव\nगहाणखत लिहुन देणार : गणेश शंकरलाल माळी ,लता गणेश माळी रा. हरीपूर यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 5955-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/1 क्षेत्र 0.0446 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश शंकरलाल माळी ,लता गणेश माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमनोज शंकरलाल माळी सहकर्जदार (खाता क्रमांक :- 4369) ,",
  "talathi": "वैशाली तातोबा खवळे"
}
