{
  "village_code": "27350080012",
  "village_name": "अंकली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4395,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:28:56Z",
  "surveys": [
    "108",
    "109",
    "347",
    "347/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहुन देणार : नेमिनाथ नागरी सहकारी पत संस्था मर्यादित नेमिनाथनगर सांगली शाखा अंकली\nलिहुन घेणार : वसंत नरसाप्पा मगदूम\nयांनी सर्व्हे क्रमांक 108 वर फेरफार क्रमांक 3669 ने घेतलेला बोजा प्रमाणे वसंत नरसाप्पा मगदूम यानी नेमीनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नेमीनाथनगर,सांगली शाखा-अंकली यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.\nसर्व्हे क्रमांक 109 वर फेरफार क्रमांक 3054 ने घेतलेला बोजा वसंत - चे. नेमीनाथ नागरी सह. पत.शाखा अंकली ररु. 1000000\nसर्व्हे क्रमांक 347 वर फेरफार क्रमांक 3054 ने घेतलेला बोजा वसंत - चे. नेमीनाथ नागरी सह. पत.शाखा अंकली ररु. 1000000\nसर्व्हे क्रमांक 347/अ/1 वर फेरफार क्रमांक 4043 ने घेतलेला बोजा वसंत-इकरार पत्र रु.100000/-ता.26/05/99(1190) वसंत-चे नेमीनाथ नागरी सह.पतसंस्था अंकली र.रु.1000000/-(3054) पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह निबंधक मिरज क्र-3 यांचेकडील तारणगहाणखताचे रजिस्टर रिकनव्हेन्सपत्र दस्तऐवज क्रमांक 6067/2026 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अभयकुमार नाभिराज उपाध्ये"
}
