{
  "village_code": "27350080013",
  "village_name": "इनाम धामणी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7883,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:30:59Z",
  "surveys": [
    "195"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास म.मर्या., सांगली राजवाडा परिसर,जुने जिल्हाधिकारी कार्यालय सांगली\nलिहुन देणार : विद्याधर बाळासो पाटील रा. इनाम धामणी गट नंबर/ सर्वे नंबर 195 यांनी मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, सांगली राजवाडा परिसर,जुने जिल्हाधिकारी कार्यालय,तळमजला सांगली यांचेकडील जाक/मौआमं/सांगली/2026/वर्दी रिपोर्ट/298 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 356100/- कर्ज घेऊन इनाम धामणी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 195 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विद्याधर बाळासो पाटील , यांनी अर्ज,आर्थिक विकास महामंडळ मर्या.सांगली यांचे जिल्हा व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जाक/मौआमं/सांगली/2026/वर्दी रिपोर्ट/298 दिनांक 05/10/2026 पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 356100/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अभयकुमार नाभिराज उपाध्ये"
}
