{
  "village_code": "27350080013",
  "village_name": "इनाम धामणी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7886,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:30:59Z",
  "surveys": [
    "518"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nलिहुन देणार:-\nजयेंद्र जिनगोंडा पाटील रा. इनाम धामणी(खाता क्रमांक1184) यांचे गट/सर्व्हे क्रमांक518, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6390 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविमल अशोक दबडे , (खाता क्रमांक :-3025)गट/सर्व्हे क्रमांक 518 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nमौजे इनाम धामणी ता.मिरज जि.सांगली येथील गट नं./सर्व्हे नं. 518 मधील क्षेत्र 0.82 हे.आर पैकी क्षेत्र 01-00 आर बाबत सह दुय्यम निबंधक मिरज क्र.1 यांचेकडे दस्त नोंदणी क्रमांक 2453/2001 दिनांक 12/04/2001 अन्वये श्री.जयेंद्र जिनगोंडा पाटील यांनी रक्कम वीस हजार रुपये (20000/-) घेऊन विमल अशोक दबडे यांच्या नावे हस्तांतरण केलेले आहे.सदर व्यवहार हा महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पडण्यास प्रतिबंद करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम,1947 मधील तरतुदींना बाधित असल्यामुळे यापूर्वी अधिकार अभिलेखात नोंदविण्यात आलेला नव्हता.महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत(सुधारणा)अध्यादेश,2025(महाराष्ट्रअध्यादेश क्र.10,सन 2025)अन्वये अधिनियमाच्या कलम 9 मध्ये सामविष्ट करण्यात आलेल्या पोटकलम (4) नुसार तसेच महसूल व वन विभाग,शासन पत्र क्र.R.\u0026FD-31060 (60) /13/2025/MRF (Desk-L1),दिनांक 04-11-2025 अन्वये विहित कार्यपद्धतीनुसार सदर हस्तांतरण व्यवहार हा 15-11-1965 ते 15-10-2024 या कालावधीतील असून सबंधित जमीन रहिवास वापरासाठी नियोजित क्षेत्रात येते असा सहायक संचालक,नगर रचना सांगली यांचेकडील जा.क्र.झोन दाखला/ससंसां/6049 दिनांक 30/09/2026 झोन दाखला सादर केल्यामुळे सदर व्यवहाराची नोंद महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यासप्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम,1947,चे कलम 9(4),महाराष्ट्र अध्यादेश क्र.10,सन 2025 व महसूल व वन विभागाच्या दिनांक 04-11-2025 च्या कार्यपद्धतीनुसार हक्क संपादनाची नोंद घेण्यात आली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.वरीलप्रमाणे कागदपत्रे फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "अभयकुमार नाभिराज उपाध्ये"
}
