{
  "village_code": "27350080014",
  "village_name": "नांद्रे",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 29289,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:54:42Z",
  "surveys": [
    "1321"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कामधेनू ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित मौजे डिग्रज ता.मिरज जि.सांगली\nगहाणखत लिहुन देणार : गोविंद जिजाप्पा सिसाळ रा. नांद्रे यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8923-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1321 क्षेत्र 0.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंद जिजाप्पा सिसाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसचिन बाळासाहेब सिसाळ - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 1124) ,",
  "talathi": "सचिन महादेव कुंभार"
}
