{
  "village_code": "27350080014",
  "village_name": "नांद्रे",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 29290,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वारस",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:54:42Z",
  "surveys": [
    "730"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : वारस\nश्री राजकुमार बाबुराव सुतार यांनी अर्ज दिला कि कसबे नांद्रे येथील खातेदार रामचंद्र बाबुराव सुतार हे दि 19/07/2023 रोजी अविवाहित मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे :-\n(1) राजकुमार बाबुराव सुतार : नाते : भाऊ , वय 63\n(2) बबुताई उर्फ बबिता दिलिप सुतार : नाते : बहिण , वय 55\nमयतास वरील वारसा शिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र, म्रूत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून वारसांची नावे 7/12 सदरी दाखल केली.",
  "talathi": "सचिन महादेव कुंभार"
}
