{
  "village_code": "27350080014",
  "village_name": "नांद्रे",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 29310,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:54:42Z",
  "surveys": [
    "454"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : मा अप्पर तहसीलदार सांगली\nआदेश क्रमांक : क्र. हनो/एस आर/19/2026\nआदेश दिनांक : 17/06/2026\nमा अप्पर तहसीलदार सांगली यांचेकडील आदेश . हनो/एस आर/19/2026 दि 17/06/2026 अन्वये गट नं 454 चे 7/12 मधील इतर हक्कात फेरफार नं 1365 दि 13/08/1977 नुसार इतर वारस म्हणून दाखल असलेली 1) पत्नी साऊबाई पायगोंडा बिरनाळे 2) मुलगी कमल श्रीपाल किणीकर 3) मुलगी जयवंती नेमिशा मगदूम 4) मुलगी चंपाबाई पायगोंडा बिरनाळे 5) मुलगी विमल श्रीधर चौगुले 6) मुलगी छबू बबनराव इंगलजे यांची नावे इतर हक्कामधून कब्जेदार सदरी सामाईक खाते करून 7/12 सदरी दाखल केली. मा अप्पर तहसीलदार सांगली यांचेकडील आदेश फाईलीस दाखल",
  "talathi": "सचिन महादेव कुंभार"
}
