{
  "village_code": "27350080014",
  "village_name": "नांद्रे",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 29322,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "जप्ती बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:54:42Z",
  "surveys": [
    "22",
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : जप्ती बोजा\nअधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी, (सी. एफ. ए.) सह संस्था, कर्मवीर भाऊराव पाटील ना सह पतसंस्था मर्या सांगली\nआदेश क्रमांक : 980/25-26\nआदेश दिनांक : 05/12/2025\nमा विशेष वसुली व विक्री अधिकारी, (सी. एफ. ए.) सह संस्था, कर्मवीर भाऊराव पाटील ना सह पतसंस्था मर्या सांगली यांचेकडील आदेश निर्णय निवडा 980/25-26 दि 05-12-2025 परिशिष्ट आदेशा अन्वये कर्जदार श्री युनुस महमद मुजावर यांची कर्मवीर भाऊराव पाटील ना सह पतसंस्था मर्या सांगली यांचे थकबाकी पोटी जामीनदार श्री नजीर अब्दुलगणी मुजावर यांच्या मालकीच्या असणाऱ्या नांद्रे येथील गट नं 22 व 40 यामधील त्यांचे असणारे हिस्सेवरती महाराष्ट्र सह संस्था नियम 1960 चे कलम 156 (1) व नियम 1961 चे नियम 107 (10) अन्वये रक्कम रु 2,13,306/- चा जप्ती आदेश नोंद केला आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "सचिन महादेव कुंभार"
}
