{
  "village_code": "27350080014",
  "village_name": "नांद्रे",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 29323,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:54:42Z",
  "surveys": [
    "535",
    "536",
    "540",
    "547"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : मा अप्पर जिल्हाधिकारी सांगली\nआदेश क्रमांक : क्र आरटीएस/दुसरे अपील/539/2025\nआदेश दिनांक : 24/06/2026\nमा अप्पर जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील आदेश क्र आरटीएस/दुसरे अपील/539/2025 दि 24/06/2026 अन्वये गट नं 535,536,540 व 547 चे 7/12 मधील इतर हक्कात इतर वारस म्हणून दाखल असलेली 1) रुक्मिणी बापू पाटील 2) सुंदराबाई बापू पाटील (माणगावे यांची नावे इतर हक्कामधून कब्जेदार सदरी सामाईक खाते करून 7/12 सदरी दाखल केली. मा अप्पर जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील आदेश फाईलीस दाखल",
  "talathi": "सचिन महादेव कुंभार"
}
