{
  "village_code": "27350080014",
  "village_name": "नांद्रे",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 29337,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:54:42Z",
  "surveys": [
    "336"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा. विद्यमान चेअरमन, वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली. (लिहून घेणार)\nगहाणखत लिहुन देणार : श्रेणिक जयकुमार पाटील ,स्मिता श्रेणिक पाटील रा. नांद्रे यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9550-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 336 क्षेत्र 0.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रेणिक जयकुमार पाटील ,स्मिता श्रेणिक पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन महादेव कुंभार"
}
