{
  "village_code": "27350080014",
  "village_name": "नांद्रे",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 29339,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:54:42Z",
  "surveys": [
    "510",
    "675",
    "696"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अमृता विनोद हालुंडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अमृता विनोद हालुंदे ऐवजी अमृता विनोद हालुंडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मिरज यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हनो/नावात बदल /1317 दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 ते 21/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- 26123589 अन्वये अमृता विनोद हालुंदे ऐवजी अमृता विनोद हालुंडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "सचिन महादेव कुंभार"
}
