{
  "village_code": "27350080014",
  "village_name": "नांद्रे",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 29369,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:53:41Z",
  "surveys": [
    "157",
    "197",
    "234",
    "375"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : मा अप्पर तहसीलदार सांगली\nआदेश क्रमांक : क्र हनो/एस आर- 29/2026\nआदेश दिनांक : 24/09/2026\nमा अप्पर तहसीलदार सांगली यांचेकडील आदेश क्र हनो/एस आर- 29/2026 दि 24/09/2026 अन्वये गट नं 234,197,375 व 157 चे 7/12 मधील इतर हक्कात इतर वारस म्हणून दाखल असलेली 1) सुशीला बाबुराव चौगुले 2) वत्सला भूपाल चौगुले 3) रत्नाबाई मलगोंडा पाटील यांची नावे इतर हक्कामधून कब्जेदार सदरी सामाईक खाते करून 7/12 सदरी दाखल केली. मा अप्पर तहसीलदार सांगली यांचेकडील आदेश फाईलीस दाखल.",
  "talathi": "सचिन महादेव कुंभार"
}
