{
  "village_code": "27350080016",
  "village_name": "वाजेगांव",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 1105,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:31:55Z",
  "gone_at": "2026-11-04T15:59:13Z",
  "surveys": [
    "86/57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026\nअधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी, (सी. एफ. ए.) सह संस्था, अभ्युदय पतनिर्माण सह संस्था सांगली\nआदेश क्रमांक : 804/2005\nआदेश दिनांक : 13/07/2007\nमा विशेष वसुली व विक्री अधिकारी, (सी. एफ. ए.) सह संस्था, अभ्युदय पतनिर्माण सह संस्था सांगली यांचेकडील आदेश निर्णय निवडा 804/2005 दि 13/07/2007 परिशिष्ट आदेशा अन्वये कर्जदार श्रीमती विमल गुलाबराव मोहिते, विजय गुलाबराव मोहिते व श्री धनंजय गुलाबराव मोहिते यांची अभ्युदय पतनिर्माण सह संस्था सांगली यांचे थकबाकी पोटी यांच्या मालकीच्या असणाऱ्या वाजेगाव येथील गट नं 86/57 यामधील त्यांचे असणारे हिस्सेवरती महाराष्ट्र सह संस्था नियम 1960 चे कलम 156 (1) व नियम 1961 चे नियम 107 (10) अन्वये रक्कम रु 1,05,600/- चा जप्ती आदेश नोंद केला आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "अपर्णा बाळासो सुतार"
}
