{
  "village_code": "27350080018",
  "village_name": "कर्नाळ",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10850,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:49:53Z",
  "surveys": [
    "836"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ता.ग.लिहून घेणार पलूस सहकारी बँक लि. पलुस शाखा विश्रामबाग सांगली तर्फे शाखाधिकारी महेश नामदेव पाटील\nगहाणखत लिहुन देणार : संग्राम सुभाष पाटील रा. कर्नाळ यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 6179-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 836 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संग्राम सुभाष पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार एस पी कम्युनिकेशन तर्फे प्रोप्रा संग्राम सुभाष पाटील (खाता क्रमांक :- 9075) ,",
  "talathi": "पुष्‍पलता कलगोंडा पाटील"
}
