{
  "village_code": "27350080019",
  "village_name": "पद्माळे",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4782,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:54:14Z",
  "surveys": [
    "322"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री आदिनाथ को. ऑप. बँक लि. इचलकरंजी तर्फे व करीता विद्यमान चेअरमन, चंद्रकांत पारीसा मगदूम\nगहाणखत लिहुन देणार : बाबुराव बाळा चौगुले रा. पद्माळे यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9779-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 322 क्षेत्र 2.5100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबुराव बाळा चौगुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nराहूल बाबूराव चौगुले (मान्यता देणार) (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "पुष्‍पलता कलगोंडा पाटील"
}
