{
  "village_code": "27350080020",
  "village_name": "बामणोली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10063,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-07",
  "objection_until": "2026-09-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:02:12Z",
  "surveys": [
    "23/7/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : खरेदी\nगणपती ज्ञानू कांबळे यांनी रशीद हुसेन शेख , रस्तूम गणी शेख, रफीक गणी शेख, जैतुनबी मर्द गणी शेख व बाबासो हुसेन शेख यांना सह. दु. नि. मिरज क्र.1 सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्र.1465 दि. 09/03/2000 रोजी रक्कम रु.60000 देऊन स. न. 23/8 चा चालू 23/7/ब मधील 232.34 चौ. मी. क्षेत्र खरेदी घेतले. नंतर रामबहादूर असरफी मुखिया व रामबृज असरफी मुखिया यांनी गणपती ज्ञानू कांबळे यांना सह. दू. नि. मिरज 3(कुपवाड) यांचेकडील खरेदी दस्त क्र. 1339 दि. 21/05/2007 रोजी रक्कम रु. 80000 देऊन स. न. 23/8 चा चालू 23/7/ब मधील 232.34 चौ. मी. क्षेत्र खरेदी घेतले. सबब रशीद हुसेन शेख , रस्तूम गणी शेख, रफीक गणी शेख, जैतुनबी मर्द गणी शेख व बाबासो हुसेन शेख यांचे हिस्सेतील 232.34 चौ. मी. क्षेत्र कमी करून रामबहादूर असरफी मुखिया व रामबृज असरफी मुखिया यांचे नावे दाखल केले. कागदपत्रे फायलीस दाखल.\nमहसूल व वनविभाग यांचेकडील दि. 03/11/2025 रोजीचा अध्यादेश व शासन महसूल व वन विभाग यांचेकडील क्र. R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(DESK LI) Comp.no.1333447) दि. 4/11/2025 रोजीची पत्रातील SOP नुसार नोंद घेणेत आली. कागदपत्रे फायलीस दाखल.",
  "talathi": "प्रमोद प्रल्हाद कुंभार"
}
