{
  "village_code": "27350080020",
  "village_name": "बामणोली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10101,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:02:12Z",
  "surveys": [
    "26/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड शाखा सांगली\nलिहून घेणार : रुक्मीणी लक्ष्मण प्रभुळकर (सुतार)\nयांनी सर्व्हे क्रमांक : 26/2/1 तपशिल : प्रमाणे रुक्मीणी लक्ष्मण प्रभुळकर (सुतार) यानी होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड शाखा सांगली यांच्या कडुन रक्कम रुपये 650000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8537\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड शाखा सांगली यांचेकडील दाखला अन्वये सह. दु. नि. मिरज 3(कुपवाड) यांचेकडील रिकनव्हेन्स दस्त क्र. 5674 दि. 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद प्रल्हाद कुंभार"
}
