{
  "village_code": "27350080020",
  "village_name": "बामणोली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10103,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:02:12Z",
  "surveys": [
    "22/2/60"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र राज्यपाल\nगहाणखत लिहुन देणार : प्रकाश अशोक कोळी रा. बामणोली यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5834-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4312500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22/2/60 क्षेत्र 3.1233 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश अशोक कोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4312500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद प्रल्हाद कुंभार"
}
