{
  "village_code": "27350080020",
  "village_name": "बामणोली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10106,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:02:12Z",
  "surveys": [
    "12/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : दि आष्टा पिपल्स को ऑप बँक लि आष्टा शाखा कुपवाड\nलिहून घेणार : मे.श्री जैन ॲग्रो इंडस्ट्रीज तर्फे भागीदार - दिपक सिध्दाप्पा व्हणसुरे ,मे.श्री जैन ॲग्रो इंडस्ट्रीज तर्फे भागीदार - वर्धमान बाळासो कोथळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 12/3/अ तपशिल : प्रमाणे मे.श्री जैन ॲग्रो इंडस्ट्रीज तर्फे भागीदार - दिपक सिध्दाप्पा व्हणसुरे ,मे.श्री जैन ॲग्रो इंडस्ट्रीज तर्फे भागीदार - वर्धमान बाळासो कोथळे यानी दि आष्टा पिपल्स को ऑप बँक लि आष्टा शाखा कुपवाड तर्फे शाखाधीकारी बाहुबली आण्णासो पाटील यांच्या कडुन रक्कम रुपये 6500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7989\nदिनांक 30/03/2021 रोजी दि आष्टा पिपल्स को ऑप बँक लि.आष्टा शाखा कुपवाड चा मे.श्री जैन ॲग्रो इंडस्ट्रीज तर्फे भागीदार - दिपक सिध्दाप्पा व्हणसुरे यांच्या नावे र.रु.4500000/- कर्ज. - 8046\nप्रमाणे मे.श्री जैन ॲग्रो इंडस्ट्रीज तर्फे भागीदार - दिपक सिध्दाप्पा व्हणसुरे ,मे.श्री जैन ॲग्रो इंडस्ट्रीज तर्फे भागीदार - वर्धमान बाळासो कोथळे यानी कर्ज देणार - दि आष्टा पिपल्स को ऑप बँक लि आष्टा शाखा कुपवाड यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8528\nदिनांक 30/03/2021 रोजी दि आष्टा पीपल्स ऑप बँक लिआष्टा चा मे.श्री जैन ॲग्रो इंडस्ट्रीज तर्फे भागीदार - दिपक सिध्दाप्पा व्हणसुरे यांच्या नावे र.रु.4500000/- कर्ज. - 8850\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि आष्टा पिपल्स को ऑप बँक लि आष्टा शाखा कुपवाड यांचेकडील पत्र क्र. 32/240/2026 दि. 24/09/2026 अन्वये सह. दु. नि. मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील रिकनव्हेन्स दस्त क्र. 5478 दि. 26/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद प्रल्हाद कुंभार"
}
