{
  "village_code": "27350080020",
  "village_name": "बामणोली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10111,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:02:12Z",
  "surveys": [
    "24/3/20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आप्पासाहेब बिरनाळे सहकारी बँक लि. दुधगांव. शाखा लक्ष्मीनगर, सांगली, तर्फे शाखाधिकारी- प्रिया सुदर्शन पाटील (लिहुन घेणार)\nगहाणखत लिहुन देणार : शौकत अमीरसाब मुजावर रा. बामणोली यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9598-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 965000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/3/20 क्षेत्र 1.5050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शौकत अमीरसाब मुजावर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 965000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद प्रल्हाद कुंभार"
}
