{
  "village_code": "27350080020",
  "village_name": "बामणोली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10117,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:54:41Z",
  "surveys": [
    "25/4/पै/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : मिरज तालुका नागरी/ग्रामीण सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. सांगली\nलिहून घेणार : गणपती विरभद्राप्पा शिलावंत\nसर्व्हे क्रमांक : 25/4/पै/17 तपशिल : मिरज तालुका ना.ग्रा.सह पतसंस्था यांचा जप्ती आदेश - 5990\nविषेश वसुली अधिकारी मिरज तालुका नागरी/ग्रामीण सहकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये ) कडील परिशिष्ट 18 जप्ती आदेश अन्वये दाखल जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसूली अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व नियम 1961 चे नियम 107(10) अन्वये जप्ती बोजा रद्द आदेश जा.क्र 107/एसआरओ/श्री स्वामी समर्थ नापत/जप्ती बोजा नोंद कमी करणे/सन 2025 विशेष वसूली व विक्री अधिकारी, मिरज तालुका पतसंस्था फेडरेशन मर्या. सांगली दि. 31/12/2025 अनुसार युनूस मेहबूब मुजावर यांचे जामीनदार गणपती विरभद्राप्पा शिलवंत यांचे स. न. 25/4/पै/17 वरील इतर हक्कातील जप्ती बोजा कमी करनेत आला. कागदपत्रे फायलीस दाखल.",
  "talathi": "प्रमोद प्रल्हाद कुंभार"
}
