{
  "village_code": "27350080024",
  "village_name": "सोनी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 15946,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:54:45Z",
  "surveys": [
    "723"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nप्रतिज्ञापत्र बोजा\nलिहुन घेणार : सूर्योदय ग्रा बि शे सह पत मर्या , कवठेपिरान\nलिहुन देणार : पद्माकर किसन उर्फ कृष्णा पाटील रा. गट नंबर/ सर्वे नंबर 723 यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.2575 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पद्माकर किसन पाटील , यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 136/2026 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन व सह दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडे दि 14/10/2026 अ क्र 100/26 पान नं 409 टे 410 वर पुस्तक क्र 1 वर फाइल केले वरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विराज विजय वाघमारे"
}
