{
  "village_code": "27350080024",
  "village_name": "सोनी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 15949,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:54:45Z",
  "surveys": [
    "740",
    "878"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , सोनी\nलिहुन देणार : विश्वजीत दिनकर पाटील रा. गट नंबर/ सर्वे नंबर 740, 878 यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील अतिरिक्त पुस्तकांचा भाग ७ मध्ये खंड क्र १८२/२६ पृष्ठ क्र 84 ते 89 या ५2 /२६ क्रमांकावर नोंदवलेची प्रत दिलेवरून दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.4150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वजीत दिनकर पाटील , यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक adv/103/2026 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विराज विजय वाघमारे"
}
