{
  "village_code": "27350080026",
  "village_name": "भोसे",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 12804,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:10:05Z",
  "surveys": [
    "685",
    "754"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : वसुली अधिकारी ,वीराचार्य बाबासाहेब कूचनूरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली\nलिहून घेणार : अनिल बाळासो चौगुले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 685 तपशिल : जमीन जप्त हस्तातारण मनाई बाळू यांचा हिस्सा. - 5539\nसर्व्हे क्रमांक : 754 तपशिल : जमिन जप्त हस्तांतरणास मनाई - 5539\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा. क्र.39/26/27 दि.25/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जमीन हस्तातरणास् मनाई हा शेरा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "PARVATI SHIVAJI WAYADANDE"
}
