{
  "village_code": "27350080026",
  "village_name": "भोसे",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 12807,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:10:05Z",
  "surveys": [
    "143"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री गोमटेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित भोसे\nगहाणखत लिहुन देणार : अशोक बापु पवार रा. भोसे यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 5990-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143 क्षेत्र 0.3150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक बापु पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "PARVATI SHIVAJI WAYADANDE"
}
