{
  "village_code": "27350080028",
  "village_name": "मानमोडी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 1795,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:12:44Z",
  "surveys": [
    "167",
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nसांगली येथील मे .सिव्हील जज सिनियर डिव्हिजन यांचेकडील तडजोड हुकुमनामा नियमित दिवाणी दावा नं 164/2025 नुसार मौजे मानमोडी येथील गट नंबर 21 व 167 मधील दाव्यातील वादी अलका पांडुरंग पवार व गिरीष पांडुरंग पवार व प्रतिवादी बबन मारुती पवार व अरुण मारुती पवार यांचेमध्ये आपापसात तडजोड होऊन सदर मिळकत मधील वाटणीस येणारी मिळकत खालील प्रमाणे\nगट नंबर 21 मध्ये वाटणीस येणारे क्षेत्र -\n1)बबन मारुती पवार क्षेत्र 0.2633 हे.आर\n2)अरुण मारुती पवार क्षेत्र 0.2834 हे.आर\n3)अलका पांडुरंग पवार व गिरीष पांडुरंग पवार क्षेत्र 0.2733 हे.आर\nगट नंबर 167 मध्ये वाटणीस येणारे क्षेत्र -\n1)बबन मारुती पवार क्षेत्र 0.1922 हे.आर\n2)अरुण मारुती पवार क्षेत्र 0.1922हे.आर\n3)अलका पांडुरंग पवार व गिरीष पांडुरंग पवार क्षेत्र 0.1922 हे.आर\nसदर नोंद मे .सिव्हील जज सिनियर डिव्हिजन यांचेकडील तडजोड हुकुमनामा नियमित दिवाणी दावा नं 164/2025 नुसार केली आदेश व अर्ज फा.दा.",
  "talathi": "शुभांगी यशवंत पाटील"
}
