{
  "village_code": "27350080030",
  "village_name": "कवलापुर",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 27536,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2025-05-24",
  "objection_until": "2025-06-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:35:30Z",
  "surveys": [
    "772/अ",
    "772/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : खरेदी\nफेरफाराचा दिनांक : 24/05/2025\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/05/2025\nलिहून देणार :-\nयशवंत विठ्ठल हाक्के, भिमराव विठ्ठल हाक्के, शामराव विठ्ठल हाक्के, दत्तात्रय विठ्ठल हाक्के यांचे मालकीचे\nगट नं 772/अ याचे एकुण क्षेत्र 0.43 हे/आर आकार 3.62 पैसे ची जमीन यापैकी देणार यांचा असलेला सामाईकातील आठ आणे चा हिस्सा संपुर्ण क्षेत्र\nगट नं 772/ब याचे एकुण क्षेत्र 0.50 हे/आर आकार 4.06 पैसे ची जमीन यापैकी देणार यांचा असलेला सामाईकातील आठ आणे चा हिस्सा संपुर्ण क्षेत्र\nलिहून घेणार:-\nबबन भिमराव हाक्के\nयांना दुय्यम निंबधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 614 वर्ष 2005 दिनांक 07/03/2005 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "विराज विजय वाघमारे"
}
