{
  "village_code": "27350080030",
  "village_name": "कवलापुर",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 28561,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:35:30Z",
  "surveys": [
    "143",
    "169",
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअधिकारी : विशेष वसुली अधिकारी श्री.स्वामी समर्थ ग्रा.बि.सह.पतसंस्था मर्या;कवलापूर\nआदेश क्रमांक : जा.नं.698.एस.आर.ओ/जप्ती/सन-25/26\nआदेश दिनांक : 12/03/2025\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार कुंदन अंकुश खाडे वैगेरे आहेत. पैकी कुंदन अंकुश खाडे यांनी श्री.स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या,कवलापूर या संस्थेकडून घेतलेले कर्ज हे थकीत गेले असलेने कर्जाचे वसुली साठी संस्थेचे विशेष वसुली अधिकारी यांनी थकबाकी वसुली कलम 156 नियम 107 अन्वये परिशिष्ट 18, जा.नं.698.एस.आर.ओ/जप्ती/सन-25/26 नुसार पत्र , मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली यांचेकडील जा.क्र.698/कक्ष-क-3/का.क.156/आदेश सन-2025 दि.26/05/2025 व सहाय्यक निबंधक सांगली जिल्हा ना.सह.पतसंस्था फेडरेशन लि.सांगली यांचेकडील कलम 101 खालील वसुली दाखला अर्ज क्रमांक 1141/24-25 नमुना व्ही इत्यादी कागदपत्रे इकडील कार्यालयास सादर केले आहेत. त्यानुसार कर्जदार कुंदन अंकुश खाडे यांचेकरिता मौजे-कवलापूर ता.मिरज जि.सांगली येथील गट नं. 143,169 व 60 चे इतर हक्कात श्री. स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या, कवलापूर यांचा र.रु.93,951/- चा जप्ती बोजा नोंद करणेस ता.म.",
  "talathi": "सोनवणे कल्याण दशरथ"
}
