{
  "village_code": "27350080030",
  "village_name": "कवलापुर",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 28570,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:35:30Z",
  "surveys": [
    "2399"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आदिअरिहंत अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि. सांगली शाखा कुपवाड तर्फे विरचंद्र सुभाष वळवडे\nगहाणखत लिहुन देणार : अनिल देवदान मोहिते रा. कवलापुर यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 5996-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2399 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल देवदान मोहिते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोनवणे कल्याण दशरथ"
}
